सुविचार

🍀✍🍀✍🍀✍🍀✍🍀

*कधी कधी कोणावर अवलंबून राहण्यापेक्षा स्वतःचे निर्णय स्वतःच घ्यावेत;*

*बरोबर ठरला तर खूप काही जिंकल्याचा आनंद मिळतो*

*आणि चुकला तर अनुभव मिळतो..*

*शिक्षण, डिग्री, पैसा यावरून माणूस कधीच श्रेष्ठ किंवा मोठा होत नसतो...*

*कष्ट, अनुभव व माणुसकी हिच माणसाचं श्रेष्ठत्व ठरवते...*
🌹GOOD MORNING 🌹

No comments:

Post a Comment